सभासद विशेष ठेव योजना

मुलांच्या भविष्यासाठी, निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी प्रत्येकाला आर्थिक तरतूद करणं गरजेचं असतं. तरच तुमच्या गरजांसह भविष्यातली स्वप्नही पूर्ण होऊ शकतात. यासाठीच फायद्याची ठरेल ती आपल्या पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची सभासद विशेष ठेव योजना. तुम्हाला फक्त एकच करायचंय ते म्हणजे दर महिन्याला वर्षभर ठराविक रक्कम गुंतवायचीय .तसे पैसे गुंतवलेत की तुम्हाला व्याजदरही मिळेल. तुम्ही वर्षभर पैसे गुंतवा आणि त्यानंतर एखादं छानस स्वप्न पूर्ण करा. मात्र त्यासाठी योग्य नियोजन हवं. ते कसं करायचं आणि किती पैसे गुंतवलेत तर जास्त फायदा मिळेल हे समजून घेण्यासाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.

सभासद विशेष ठेव योजना
महिने व्याज दर
१२ महिने ११%
71 CR+
एकूण मुदत ठेव
25 K+
समाधानी ग्राहक

माहिती पुस्तिका

सर्व सुविधा, योजना यांच्या अधिक माहितीसाठी वरील पुस्तिका डाउनलोड करा.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा

कर्ज योजना

आम्ही आपल्या सोबत आहोत...!