
पिग्मी ठेव योजना
बचत करणे हे भविष्यासाठी फायद्याचे असते. तुम्ही जर रोज थोडी थोडी बचत केलीत तर तुमच्याही नकळत तुम्ही बऱ्यापैकी पैसे साठवू शकता. काही काळानंतर त्याचा फायदा तुम्हाला दिसायला लागतो. अशी जमवलेली रक्कम कुठल्याही छोट्या स्वप्नांना पूर्ण करायला किंवा एखाद्या आकस्मात खर्चाच्या वेळी कामात येते. तुम्हाला रोज थोडी रक्कम बाजूला काढून आर्थिक नियोजनाची सवय लावायची असेल तर पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मध्ये खाते उघडून पिग्मी/ठेव योजनेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
71
CR+
एकूण मुदत ठेव
25
K+
समाधानी ग्राहक
कर्ज योजना
आम्ही आपल्या सोबत आहोत...!
नोकरीपेक्षा स्वत:चा व्यवसाय करण्याला आजकाल अनेक लोकं प्राधान्य देत आहेत.
पण त्यांच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न असतो तो भांडवलाचा.
सोने तारण कर्ज
अचानक पैशांची गरज लागली तर काय करायचे हा मोठ्ठा प्रश्न पडतो.
अशावेळीअशावेळी गरजेला येऊ शकते ते तुमचेच सोने.
मुदत ठेव कर्ज
पैशांची गुंतवणूक करणे नेहमीच फायद्याचे असते. तुम्ही पैसे गुंतवता तेव्हा
तुम्हाला त्यापासून व्याज मिळू शकते. तसेच कर्जही मिळू शकते.
सोने खरेदी कर्ज
हल्ली सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मुला-मुलींच्या लग्नासाठी सोने घेणे
महाग झाले आहे. सोन्यात गुंतवणूक करणेही कठीण झाले आहे.
आवर्त ठेव कर्ज
आपल्या पगाराच्या काही टक्के भाग वेगळा काढून त्याची बचत करणे गरजेचे आहे.ही
बचत करण्यासाठी आपण खूप मेहनत करतोच ...
वैयक्तिक कर्ज योजना
आजकाल अनेकांना वैयक्तिक आर्थिक अडचणी येतात. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी
जो तो प्रयत्न करतो. काहीवेळा उधार पैसे घेणे नको वाटते.
पिग्मी तारण कर्ज
बचत करण्यासाठी अनेकजणस छोटी छोटी रक्कम पिग्मी खात्यात साठवत असतात. मात्र
हेच पैसे भविष्यात तुमच्या मदतीसाठी धावून येऊ शकतात.
कर्मचारी पगार तारण कर्ज
नोकरदार वर्गाला दर महिन्याला मिळणारा पगार हा फार महत्त्वाचा असतो. त्याच्या
दैनंदिन गरजा या पगारावरच भागवल्या जातात.
छोट्या व्यवसायासाठी अल्प मुदत
व्यवसाय छोटा असो किंवा मोठा...त्यासाठी भांडवलाची आवश्यकता भासतेच. पण काही
वेळा अल्प मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते.
बचत गट कर्ज योजना
महिला मोठ्या प्रमाणावर आपला व्यवसाय सुरू करत आहेत. यामुळे त्या
आर्थिकदृष्ट्या सक्षम तर बनतातच पण एक वेगळा ठसाही उमटवितात.
मालमत्ता तारण कर्ज योजना
आयुष्यात संकटे कधी सांगून येत नाही. संकट आलं की ती सोडविण्यासाठी पैशांचीही
गरज लागते. मोठ्या अडचणी वेळी पैसा कसा उभा करायचा हा..
वाहन तारण कर्ज योजना
स्वत:चे वाहन असावे अशी आता प्रत्येकाची इच्छा असते. किंबहुना दैनंदिन
आयुष्यासाठी वाहन असणे खूप फायद्याचे ठरते.