
आवर्त ठेव योजना
तुम्हाला ठराविक वस्तू घ्यायची असेल किंवा एखाद्या कारणासाठी पैसे लागणार असतील तर त्यासाठी बचत करणे हा उत्तम मार्ग आहे. यासाठी तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी गुंतवू शकता. तुम्ही जर अशाप्रकारे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. च्या ‘आवर्त ठेव योजना’ ही फायद्याची ठरेल. इथे पैसे गुंतवल्यावर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर मुद्दल व त्यावर आकर्षक व्याज अशी रक्कम एकत्रित मिळेल.अधिक माहितीसाठी आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
आवर्त ठेव योजना | |||||
---|---|---|---|---|---|
मासिक हप्ता | १२ महिने (८%) | २४ महिने (९%) | ३६ महिने (१०%) | ६० महिने (१२%) | ८४ महिने (१२%) |
१०० | १२५३ | २६३७ | ४२०८ | ८२२२ | १३१३६ |
२०० | ३५०६ | ५२७४ | ८७१४ | १६४४४ | २६२७२ |
३०० | ३७५९ | ७९११ | १२६२१ | २४६६५ | ३९४०८ |
४०० | ५०१२ | १०५४८ | १६८२८ | ३२८८७ | ५२५४४ |
५०० | ६२६५ | १३१८५ | २१०३५ | ४११०९ | ६५६८० |
६०० | ७५१८ | १५८२२ | २५२४२ | ४९३३१ | ७८८१६ |
७०० | ८७७१ | १८४५९ | २९४४९ | ५७५५३ | ९१६५२ |
८०० | १००२४ | २१०९६ | ३३६५६ | ६५७७४ | १०५०८८ |
९०० | ११२७७ | २३७३३ | ३७८६३ | ७३९९८ | ११८२२४ |
१००० | १२५३० | २६३७० | ४२०७० | ८२२१८ | १३१३६० |
71
CR+
एकूण मुदत ठेव
25
K+
समाधानी ग्राहक
कर्ज योजना
आम्ही आपल्या सोबत आहोत...!
नोकरीपेक्षा स्वत:चा व्यवसाय करण्याला आजकाल अनेक लोकं प्राधान्य देत आहेत.
पण त्यांच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न असतो तो भांडवलाचा.
सोने तारण कर्ज
अचानक पैशांची गरज लागली तर काय करायचे हा मोठ्ठा प्रश्न पडतो.
अशावेळीअशावेळी गरजेला येऊ शकते ते तुमचेच सोने.
मुदत ठेव कर्ज
पैशांची गुंतवणूक करणे नेहमीच फायद्याचे असते. तुम्ही पैसे गुंतवता तेव्हा
तुम्हाला त्यापासून व्याज मिळू शकते. तसेच कर्जही मिळू शकते.
सोने खरेदी कर्ज
हल्ली सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मुला-मुलींच्या लग्नासाठी सोने घेणे
महाग झाले आहे. सोन्यात गुंतवणूक करणेही कठीण झाले आहे.
आवर्त ठेव कर्ज
आपल्या पगाराच्या काही टक्के भाग वेगळा काढून त्याची बचत करणे गरजेचे आहे.ही
बचत करण्यासाठी आपण खूप मेहनत करतोच ...
वैयक्तिक कर्ज योजना
आजकाल अनेकांना वैयक्तिक आर्थिक अडचणी येतात. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी
जो तो प्रयत्न करतो. काहीवेळा उधार पैसे घेणे नको वाटते.
पिग्मी तारण कर्ज
बचत करण्यासाठी अनेकजणस छोटी छोटी रक्कम पिग्मी खात्यात साठवत असतात. मात्र
हेच पैसे भविष्यात तुमच्या मदतीसाठी धावून येऊ शकतात.
कर्मचारी पगार तारण कर्ज
नोकरदार वर्गाला दर महिन्याला मिळणारा पगार हा फार महत्त्वाचा असतो. त्याच्या
दैनंदिन गरजा या पगारावरच भागवल्या जातात.
छोट्या व्यवसायासाठी अल्प मुदत
व्यवसाय छोटा असो किंवा मोठा...त्यासाठी भांडवलाची आवश्यकता भासतेच. पण काही
वेळा अल्प मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते.
बचत गट कर्ज योजना
महिला मोठ्या प्रमाणावर आपला व्यवसाय सुरू करत आहेत. यामुळे त्या
आर्थिकदृष्ट्या सक्षम तर बनतातच पण एक वेगळा ठसाही उमटवितात.
मालमत्ता तारण कर्ज योजना
आयुष्यात संकटे कधी सांगून येत नाही. संकट आलं की ती सोडविण्यासाठी पैशांचीही
गरज लागते. मोठ्या अडचणी वेळी पैसा कसा उभा करायचा हा..
वाहन तारण कर्ज योजना
स्वत:चे वाहन असावे अशी आता प्रत्येकाची इच्छा असते. किंबहुना दैनंदिन
आयुष्यासाठी वाहन असणे खूप फायद्याचे ठरते.