
पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सिल्लोड
पुर्णा अर्बन सिल्लोड या संस्थेची स्थापना श्री विश्वासराव बाबुराव गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१६/१२/१९९९ रोजी नोंदणी केली व गेल्या २५ वर्षापूर्वी बोरगाव बाजार या छोट्याशा गावात दिनांक ०७/०१/२००० ला सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेचे कार्यक्षेत्र बोरगाव बाजार, बोरगाव सारवाणी, कोटनांद्रा या तीन गावापुरते मर्यादित होते, संस्था स्थापने पासून सतत नफ्यात असून" अ" वर्गात आहे.
२५ वर्षांची अविरत सेवा
गेल्या २५ वर्षांपासून आम्ही आपल्या ग्राहकांना सुरक्षित आणि उत्कृष्ट सेवा प्रदान करत आहोत
३६५ दिवस
३६५ दिवस, २४x७ सेवा, आकर्षक योजना आणि लाभदायक व्याज दर.
‘सुरक्षित आर्थिक वाटचाल, विश्वासाच्या साथीने’
बचत खाते
आपली विश्वसनीय शाखा ‘पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी’ मध्ये आजच आपले बचत खाते उघडा व विविध सेवांचा लाभ घ्या.
मुदत ठेव
आपली विश्वसनीय शाखा ‘पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी’ मध्ये विविध ठेव योजनांचा लाभ घ्या आणि आकर्षक व्याजदर मिळवा.
कर्ज योजना
आपली विश्वसनीय शाखा ‘पुर्णा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी’ मध्ये विविध कर्ज योजनांचा लाभ घ्या आणि आर्थिक अडचणींवर मात करा.
खास आपल्यासाठी ठेव योजनांचा धमाका
आपल्या सेवेत आपल्या सुविधा
Lorem ipsum dolor sit amet consus
QR कोड सुविधा
मोबाईल बँकिंग
IMPS सुविधा
SMS बँकिंग
RTGS सुविधा
NEFT सुविधा

आम्हालाच का निवडा?
सुरक्षित कर्ज वितरणावर भर
असुरक्षित कर्जाऐवजी सुरक्षित कर्ज योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करून ग्राहकांचा आर्थिक विकास सुनिश्चित करतो.
अत्याधुनिक सेवा सुविधा
ऑनलाइन बँकिंग, एटीएम सेवा, QR कोड पेमेंट सुविधा व्यावसायिक व्यापार्यांसाठी विनामूल्य प्रदान.
जलद आणि उत्तम ग्राहक सेवा
त्वरित आणि कार्यक्षम सेवा देणारी एकमेव बँक म्हणून आपली वेगळी ओळख.
व्यवसायासाठी आर्थिक मदत
तुमच्या व्यवसायवृद्धी आणि आर्थिक सक्षमतेसाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.
संकटात खंबीर आधार
गरजेच्या वेळी तुमच्या पाठीशी उभी राहणारी विश्वासार्ह आणि ग्राहकाभिमुख संस्था!
आम्ही आपल्या सोबत आहोत...!
सोने तारण कर्ज
मुदत ठेव कर्ज
सोने खरेदी कर्ज
आवर्त ठेव कर्ज
वैयक्तिक कर्ज योजना
पिग्मी तारण कर्ज
कर्मचारी पगार तारण कर्ज
छोट्या व्यवसायासाठी अल्प मुदत
बचत गट कर्ज योजना
मालमत्ता तारण कर्ज योजना
वाहन तारण कर्ज योजना


मला बचत करायची होती.मी माझी बचत पुर्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि मध्ये ठेवायला सुरूवात केली. मला माझ्या बचतीवर आकर्षक व्याजही मिळायला लागले. त्यामुळे माझे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. पुर्णा अर्बन कडे तुमची गुंतवणूक एकदम सुरक्षित राहते. त्यामुळे तुम्हीही येथे खाते उघडा आणि आकर्षक योजनांचा लाभ घ्या.


मला व्यवसाय सुरू करण्यासाठी विश्वासार्ह ठिकाणाहून भांडवलाची गरज होती. त्याच दरम्यान, मला पुर्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. बद्दल माहिती मिळाली. मी तात्काळ अर्ज केला आणि सहज कर्ज मिळवले. आज त्यांच्या मदतीने माझा व्यवसाय यशस्वीपणे सुरू आहे आणि माझे भविष्यही सुरक्षित झाले आहे.


वैयक्तिक अडचणी कधीही सांगून येत नाहीत, तसेच माझ्याबाबतीतही झाले. अचानक मोठी अडचण आली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मला वैयक्तिक कर्जाची गरज भासली. मात्र, ते सुरक्षित आणि विश्वासार्ह ठिकाणाहून घ्यावे, हाच माझा विचार होता. अशा कठीण प्रसंगी पुर्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. यांच्या 'वैयक्तिक कर्ज योजना' मदतीला आली. या योजनेमुळे मला तात्काळ कर्ज मिळाले आणि माझ्या अडचणी सोडविण्यासाठी मोठा आधार मिळाला. त्यामुळे आज मी निश्चिंत आणि निर्धास्त आहे.


पुर्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. यांच्या मोबाईल बँकिंग सुविधेमुळे माझे आर्थिक व्यवहार आता अधिक जलद आणि सोपे झाले आहेत. मोबाईलद्वारे पैसे पाठवणे-स्वीकारणे, बिल भरणे आणि खात्यातील शिल्लक तपासणे यांसारख्या सेवा मी सहज वापरू शकतो/शकते. यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. शिवाय, सुरक्षित आणि खात्रीशीर माहिती मिळते, त्यामुळे येथे खाते उघडल्याचा मला अत्यंत आनंद वाटतो.
