सिल्वर जुबली ठेव योजना

पुर्णा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. सिल्लोड आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासद आणि ठेवीदारांसाठी सिल्वर जुबली ठेव योजना सादर करत आहे. ही योजना विशेषतः २५ महिन्यांच्या मुदतीसाठी असून, ठेवीदारांना आकर्षक परतावा मिळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणुकीसह निश्चित परतावा मिळवण्याचा उत्तम पर्याय ही योजना ठरणार आहे. यामध्ये ठेवीदारांनी निवडलेल्या ठेव रकमेवर ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतर हमखास अधिक परतावा मिळतो. सभासद आणि ठेवीदारांसाठी ही एक उत्तम गुंतवणूक संधी असून, कमी कालावधीत अधिक परतावा मिळवण्याचा लाभ यातून घेता येईल. मुदतीपूर्वी रक्कम परत घेतल्यास सेव्हिंग व्याज दर लागू होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा आणि आपल्या गुंतवणुकीला सुरक्षित आणि फायद्याची दिशा द्या!उज्ज्वल बनवा.

सिल्वर जुबली ठेव योजना
रक्कम महिने आणि मिळवा
१०,००० २५ महिने १२,६६५
२०,००० २५ महिने २५,३३१
३०,००० २५ महिने ३७,९९६
४०,००० २५ महिने ५०,६६२
५०,००० २५ महिने ६३,३२७
71 CR+
एकूण मुदत ठेव
25 K+
समाधानी ग्राहक

माहिती पुस्तिका

सर्व सुविधा, योजना यांच्या अधिक माहितीसाठी वरील पुस्तिका डाउनलोड करा.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा

कर्ज योजना

आम्ही आपल्या सोबत आहोत...!